Monday, March 30, 2009

शाळा...

त्या दिवशी मला कळालं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत, बाकं आहेत, पोरंपोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्रसुद्धा; पण आपण त्यात कशातंच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणाय्रा पांढय्रा पक्षांसारखे मुक्त आहोत. ह्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेला वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही, शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुन्दर आहे.
- मिलींद बोकील

1 comment:

FrostBite said...

So true....and rarely do we realise this freedom....